Andheri East By Election 2022 : मुंबई अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. शिंदेसेना!
2022-08-24 978 Dailymotion
राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष सुरु आहे.. या संघर्षात निवडणुकीतील पहिला थेट सामना मुंबईतील अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.