Uddhav Thackeray on SC : न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी पण जनता सगळं पाहतेय : उद्धव ठाकरे
2022-08-24 2 Dailymotion
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर काल पुन्हा निशाणा साधलाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतेय, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्यावर भाष्य केलं.