¡Sorpréndeme!

Raj Thackeray MNS Melava : 'हिप बोन' ची शस्त्रक्रिया आणि राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांची 'लाफ्टर थेरपी'

2022-08-23 82 Dailymotion

Raj Thackeray Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज मुंबईत राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राज यांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महापुरुषांना जातीमध्ये कैद केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.