¡Sorpréndeme!

Raj Thackeray शस्त्रक्रियेनंतर 2 महिन्यांनी पुन्हा मैदानात, मनसे कार्यकर्त्यांची नोंंदणी जोरात करण्याचे दिले आदेश

2022-08-23 90 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता हिप बोन वरील शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह मोड मध्ये आले आहे.दादरच्या रविंद्र नाट्यगृहामध्ये त्यांनी आज पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आहे.शस्त्रक्रियेदरम्यानच्या गंमतीशीर किश्श्यांनी त्यांनी आज भाषणाला सुरूवात केली. मनसे वर सातत्याने \'आंदोलन अर्धवट सोडत असल्याच्या\' आरोपावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.