¡Sorpréndeme!

तवा कुठे ठेवू नये? Where not to put the pan? Tawa | Tava | Bhidacha Tava | Lokmat Bhakti

2022-08-23 1 Dailymotion

आपल्याला स्वयंपाक घरामध्ये तवा हमखास बघायला मिळतो. जेवण करताना आपण मोठ्या प्रमाणात तव्याचा वापर करतो. स्वयंपाक घरामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तवा ठेवत असतो. पण तवा कुठे ठेवू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #tawa #tava #bhidachatawa
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा