करोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून सण साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम हे सण साजरे करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे हा निर्णय जाणून घेऊया.
#Ganeshotsav2022 #EknathShinde #maharashtra