¡Sorpréndeme!

बॉडी मिस्ट आणि परफ्यूम, जाणून घ्या काय आहे योग्य? |Body Mist |Perfume |Lifestyle

2022-08-22 2 Dailymotion

हल्ली ‘बॉडी नर्चरिंग उत्पादनं’ विकणाऱ्या जवळजवळ प्रत्येक ब्रॅण्डची विविध सुगंधांची ‘बॉडी मिस्ट’ बाजारात उपलब्ध आहेत. बॉडी मिस्ट म्हणजे साध्या भाषेत सुगंधच. पण सुगंध तर बाजारात कित्येक परफ्यूम्सच्या रूपानं उपलब्ध होतेच की, तेही फार पूर्वीपासून. मग बॉडी मिस्ट आणि परफ्यूममध्ये फरक काय?