¡Sorpréndeme!

67th Filmfare Awards साठीची नामांकन यादी जाहीर, कंगना रणौतला दिलेले नॉमिनेशन रद्द

2022-08-22 29 Dailymotion

67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे.सिद्धार्थ मल्होत्राचा \'शेरशाह\', रणवीर सिंगचा \'83\' या दोन्ही चित्रपटांना अनुक्रमे 19 आणि 15 नामांकने मिळाली आहेत. विकी कौशलच्या \'सरदार उधम\' 13 आणि तापसी पन्नूच्या \'रश्मी रॉकेट\' ला 11 नामाकंन मिळाले.