"राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session)17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता.
"
#BhaskarJadhav #MohitKamboj #EknathShinde #Adhiveshan #MonsoonSession #VidhanBhavan #VidhiMandal #MLC #MaharashtraAssembly #DevendraFadnavis #HWNews