UPI पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अर्थ मंत्रालयाने दिली माहिती
2022-08-22 158 Dailymotion
UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारण्याचा कोणताही हेतू नसल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे. RBI एक नवीन प्रस्ताव अनु शकते, ज्या अंतर्गत UPI पेमेंट करण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल, अशा बातम्या आल्या होत्या.