¡Sorpréndeme!

Pollution: दिल्ली आणि कोलकाता जगातील सर्वात प्रदूषित शहरे, प्रदूषणामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ

2022-08-18 1 Dailymotion

भारतात हवेत वाढणारे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे. जगभरातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे लोकांना अनेक प्रकारचे घातक आजार होत आहेत, असे जगभरातील प्रदूषणाच्या स्थितीबाबत जारी करण्यात आलेल्या एका अहवालात समोर आले आहे. दिल्ली आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे असल्याचे अहवालात समोर आले आहे.