¡Sorpréndeme!

Kabul Mosque Blast: अफगाणिस्तान मध्ये मशिदी मध्ये ब्लास्ट, 30 जण मृत्यूमुखी

2022-08-18 114 Dailymotion

अफगाणिस्तान मधील काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला असून 30 जण मृत्यूमुखी तर 60 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. Khair Khana भागामध्ये बुधवारी संध्याकाळी प्रार्थना करताना हा ब्लास्ट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काबूल मधील इमरजंसी हॉस्पिटलने 27 जखमी रूग्ण आल्याचे आणि त्यामध्येही 7 वर्षीय चिमुकल्याचा समावेश असल्याचं सांगितलं आहे.