¡Sorpréndeme!

NCP नेत्याविषयी ट्विट करुन चर्चेत आलेले Mohit Kamboj कोण आहेत? | Monsoon Assembly Session Live

2022-08-17 1,514 Dailymotion

भाजप नेते किरीट सोमय्यांप्रमाणेच आता मोहित कंबोजही विरोधकांवर निशाणा साधू लागलेत. म्हणजे काल रात्री त्यांनी केलेल्या ट्विटनंतर आज राज्यातल्या राजकारणात खळबळ माजलीए. त्यामुळे मोहित कंबोज ट्विट करतात आणि राजकारण त्यांच्या ट्विटभोवती फिरतं हे सध्याचं चित्र आहे.