¡Sorpréndeme!

BJP च्या नवीन संसदीय मंडळाची घोषणा, जेष्ठ नेत्यांना वगळले, पाहा संपूर्ण यादी

2022-08-18 15 Dailymotion

भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय समितीप्रमाणेच जेपी नड्डा हेच निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत.