¡Sorpréndeme!

पूजा सावंतला करायचं आहे या लोकप्रिय अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम...!

2022-08-17 39 Dailymotion

'दगडी चाळ २' चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'वर हजेरी लावली. अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, अभिनेत्री पूजा सावंत आणि चंद्रकांत कानसे यांनी यानिमिताने लोकसत्ता ऑनलाईन टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीत पूजा सावंतने 'दगडी चाळ'विषयी आणि त्यात काम करताना तिला आलेल्या अनुभवांविषयी गप्पा मारल्या. पूजा सावंतने भविष्यात तिला कोणत्या अभिनेत्रीचा बायोपिक किंवा वेगळी भूमिका करायला आवडेल याबद्दल खुलासा केला आहे.