¡Sorpréndeme!

पवईत साकारली गणपती बाप्पांची ५० फूट लांब कलाकृती

2022-08-17 285 Dailymotion

आता सगळ्यांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. या निमित्त पवई येथे गणपती बाप्पांची एक सुंदर प्रतिमा साकारण्यात आली. कलाकार चेतन राऊत यांनी ७५,००० मातीच्या पणत्यांपासून श्री गणपती बाप्पा यांची प्रतिमा साकारली आहे. पाहुयात ही सुंदर कलाकृती.