¡Sorpréndeme!

Swine flu In Maharashtra: महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ, आतापर्यंत 43 रुग्णांचा मृत्यू

2022-08-18 1 Dailymotion

संपूर्ण महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात स्वाइन फ्लूचे 361, तर मुंबईत 291 आणि ठाण्यात 245 रुग्ण आढळले आहेत.