सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
2022-08-15 1 Dailymotion
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो नाही तर वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.