¡Sorpréndeme!

Allu Arjun ने नाकारली दारूच्या ब्रँडची जाहिरात, दिली होती7 कोटींची ऑफर, चाहत्यांनी केले कौतुक

2022-08-18 1 Dailymotion

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या सध्या स्वभावामुळे ओळखला जातो. \'पुष्पा\' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.