¡Sorpréndeme!

Maharashtra Rains: राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांना सतर्कतेचा निशारा

2022-08-18 13 Dailymotion

राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडूंब भरुन वाहत असुन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.