¡Sorpréndeme!

‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडबद्दल आमिरनं व्यक्त केलं मत

2022-08-10 721 Dailymotion

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. पण त्याआधीच ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आमिरने त्याचं मत व्यक्त केलं आहे. पाहुयात काय म्हणाला आमिर खान...