¡Sorpréndeme!

बुलढाण्यातील तिन्ही संजय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या परीक्षेत फेल

2022-08-09 1 Dailymotion

मंगळवारी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये शिंदे गटाकडून नऊ आमदारांना या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर देवेंद्र फडवणीस म्हणजेच भाजपकडून नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र यामध्ये देवेंद्र फडणीस यांच्या जवळचे असलेले संजय कुठे यांना या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं तर शिंदे गटामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील संजय रायमुलकर व संजय गायकवाड यांना सुद्धा पहिल्या विस्ताराच्या यादीमध्ये स्थान मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं.

#EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinetExpansion #BJP #ShivSena #Buldana #SanjayKute #SanjayGaikwad #SanjayRaimulkar #HWNews