उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभात आठवलेंनी कुठली कविता केली
2022-08-08 1 Dailymotion
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे राज्यसभेमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी कवितेतून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #RamdasAthawale #bjp #kavita #comedy