¡Sorpréndeme!

जाणून घ्या, भारताच्या स्वातंत्र्याची तारीख नेमकी कशी ठरली? |Independence Day

2022-08-08 1,220 Dailymotion

यंदाचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day) हा खास आहे, कारण आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ७५ वे वर्ष साजरं करत आहोत. पण स्वातंत्र्य दिवस म्हणून १५ ऑगस्टचीच निवड का करण्यात आली? ही तारीख कोणी ठरवली? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

#Independenceday #india #fifteenaugest