¡Sorpréndeme!

सेल्फी घेण्यासाठी चाहत्याचं ‘असं’ कृत्य पाहून भडकला शाहरुख, आर्यननं केली मध्यस्थी

2022-08-08 650 Dailymotion

शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरूख खान आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजे आर्यन (Aryan Khan) आणि अबराम खान सोबत दिसत आहे. यावेळी शाहरूखचा एक चाहता सेल्फीसाठी त्याचा जवळ आला, मात्र त्याच्या कृत्यामुळे शाहरुख चांगलाच संतापला. आर्यनने मध्यस्थी करत शाहरुखला सावरले. पाहुयात हा व्हिडीओ.

#ShahRukhKhan #bollywood #celebrity #airport #viralvideo