शिक्षक पात्रता परीक्षामध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षण पात्रता परीक्षा घोटाळयासंबंधी काही जणांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे.