¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray यांनी सामानातून शिंदे गटावर कसा निशाणा साधला ? | Sakal Media

2022-08-06 103 Dailymotion

घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो !अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. अशी टीका शिंदे गटावर सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले आहेत. आता सामनाच्या अग्रलेखांमधून टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.