¡Sorpréndeme!

मैत्री दिवस साजरा करण्यामागे नेमके कारण काय? |Friendship day

2022-08-06 1 Dailymotion

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. पण ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच हा दिवस का साजरा केला जातो याचे कारण माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर या व्हिडीओमधून.