¡Sorpréndeme!

ब्रिटिशांच्या काळात आंदोलन सुरु होती,ED सरकारमध्ये बंद केली का?| Congress Nana Patole| Eknath Shinde

2022-08-05 4 Dailymotion

महागाईविरोधात कॉंग्रेसनं (Congress Protest) आज देशभरात आंदोलन केलं. मुंबईत सुद्धा कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), वर्षा गायकवाड (Varsha Giakwad), चंद्रकांत हंडोरे इत्यादी नेते सहभागी झाले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांना सवाल करताना 'ब्रिटिशांच्या काळात आंदोलन सुरु होती, ED सरकारमध्ये बंद केली का?' असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

#ED #BalasahebThorat #CongressProtest #Mumbai #SoniaGandhi #RahulGandhi #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews