¡Sorpréndeme!

जाणून घ्या नौदलात सेवेसाठी दाखल होण्याऱ्या Varuna Drone बद्दल

2022-08-04 554 Dailymotion

दुर्गम भागात एखादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचणं शक्य नाही. अशा परिस्थितीत तिथं ड्रोन पोहचलं अन् त्याच ड्रोनमध्ये बसून त्या व्यक्तीची सुटका झाली तर. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण आता हे लवकरच सत्यात उतरणार आहे. वरुणा ड्रोन असे बचावकार्य राबवताना आपल्याला लवकर दिसणार आहे. हे ड्रोन इंडियन नेव्हीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज होतंय. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने या ड्रोनची निर्मिती केलीये. या ड्रोनबद्दल सर्व माहिती जाणून घेतलीये आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...

#drone #indiannevy #invention #pune