दे धक्का २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकारांनी सकाळच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी या चित्रपटाचे अनेक पैलू उलगडून सांगितले.#DeDhakka2 #MarathiMovie #sakal