¡Sorpréndeme!

देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरेंनी स्पष्ट केली भूमिका

2022-08-04 1 Dailymotion

पुण्याच्या चाकण MIDC हद्दीत जुगार खेळताना देहू संस्थानच्या विश्वस्तास रंगे हाथ अटक करण्यात आली होती. त्याच विश्वस्ताची आता देहू संस्थान हकालपट्टी करण्याच्या तयारीत आहे. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी या प्रकरणी संस्थानची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहुयात काय म्हणाले मोरे...