कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी एक आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीतून भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रचंड ताण असल्याचे समजते. सध्या भारतात किती खटले प्रलंबित आहेत? किती महिला न्यायाधीश आहेत? या प्रश्नांवर उत्तरं दिले आहेत. पाहूयात ही बातमी.