राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच आता आणखी वाढला आहे. अपात्र १६ आमदारांच काय होणार आणि शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा खटला घटनापीठाकडे द्यायचा की नाही याचा निर्णय आता आठ ऑगस्टला होणार आहे. यावरच अॅड असिम सरोदे यांचे विश्लेषण