¡Sorpréndeme!

China Taiwan: चीनच्या सैन्याने तैवानला घेरले, चीनच्या लष्कराकडून गोळीबार सुरू

2022-08-18 16 Dailymotion

अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.अमेरिका सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी 3 ऑगस्ट रोजी तैवानच्या दौऱ्यावर होत्या. दरम्यान, आता तैवानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर अज्ञात विमाने फिरत असल्याचे दिसत आहे.