¡Sorpréndeme!

Digital Strike: 348 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी, देशाबाहेर पाठवत होते माहिती

2022-08-18 1 Dailymotion

केंद्र सरकारने बुधवारी तब्बल 348 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्स चीन आणि इतर देशांनी विकसित केले होते. बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्स वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती देशाबाहेरील सर्व्हरवर पाठवत असल्याचे उघडकीस आले होते.