¡Sorpréndeme!

Monkeypox: दिल्लीमधील एका महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशातील रुग्णसंख्या आता 9

2022-08-18 23 Dailymotion

दिल्लीमध्ये 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. देशात आता मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 9 झाली आहे. बुधवारी बाधित महिलेची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती.