¡Sorpréndeme!

Maharashtra Political Crisis: शिंदे सरकारचं भवितव्य काय ? | Sakal Media

2022-08-03 1,416 Dailymotion

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालयात आज खटल्याची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार बाजू मांडण्यात आली. या खटल्याची सुनावणी आता उद्या पार पडणार आहे. त्यात काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.