¡Sorpréndeme!

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा कायम; उद्या पुन्हा सुनावणी

2022-08-18 53 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली आहे. दरम्यान आजचा युक्तिवाद संपला आहे आणि उद्या 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणीला सुरूवात होणार आहे. शिवसेनेने 16 आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटीसीवर आता न्यायालय काय निर्णय घेणार? याचा निवाडा होणार आहे.