¡Sorpréndeme!

Visakhapatnam:अनकापल्ली येथील कंपनीत विषारी वायूची गळती, 50 जणांची प्रकृती चिंताजनक

2022-08-18 5 Dailymotion

आंध्र प्रदेशमधील  अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील कंपनीत गॅससंबंधी एक धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेश येथील एका कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याचे समोर आले आहे.