¡Sorpréndeme!

शकीराला सुनावला २.४ कोटी रुपये दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे काय? |Shakira |Pop singer

2022-08-02 556 Dailymotion

प्रसिद्ध पॉप गायिका शकीरा (Shakira) तिने बऱ्याच काळापासून अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. पण ही लोकप्रिय गायिका आता अडचणीत सापडली आहे. शकीरावर स्पेनच्या एका सरकारी वकिलाने कर चोरीचा आरोप केला आहे. हे प्रकरण सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून.