¡Sorpréndeme!

Voting Card आणि Aadhar Card लिंक करण्यास सुरुवात, जाणून घ्या कशी आहे नोंदणी प्रक्रिया

2022-08-18 7 Dailymotion

मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगाकडून निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाले आहे. मतदार ओळखपत्राची लिंकिंग प्रक्रीया विनामुल्य असुन भारतीय नागरिक संपूर्ण देशात कुठेही ही प्रक्रीया पुर्ण करु शकतो.