¡Sorpréndeme!

'त्या' टीकेवरून चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

2022-08-02 1,212 Dailymotion

बाबासाहेब पुरंदरे यांची भाषण आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणीच केला नाही.अस मत नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडले होते. त्याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.