¡Sorpréndeme!

सुनील राऊतांनी सांगितलं ईडीच्या कारवाईदरम्यान काय घडलं?

2022-08-01 2,902 Dailymotion

संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या घरी रविवारी ईडीने कारवाई केली. यावेळी घरी नेमकं काय घडलं आणि आज कोर्टात काय घडलं, याबद्दल सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.