¡Sorpréndeme!

'तो, ती आणि फुजी’मध्ये पाहायला मिळणार पुणे आणि जपानी सौंदर्य

2022-07-31 2 Dailymotion

मराठी भाषेतील कथा आणि जपानमधील चित्रीकरण हा अनुभव ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना घेता येणार आहे. जाणून घेऊया भारत आणि जपान अशा दोन देशांमध्ये चित्रित होणाऱ्या या चित्रपटाविषयी. Lalit Prabhakar | Mrinmayee Godbole

#titoanifuji #marathimovie #LalitPrabhakar #MrinmayeeGodbole