¡Sorpréndeme!

International Friendship Day 2022: आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या

2022-08-18 9 Dailymotion

आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रा प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करणे महत्वाचे मानले जाते.1