¡Sorpréndeme!

Congo Hemorrhagic Fever: काँगो फिव्हर या जीवघेण्या तापाचा धोका, स्पेनमध्ये आढळला एक रुग्ण

2022-08-18 8 Dailymotion

जगात कोरोना आणि मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले आहे. दरम्यान, आणखी एक जीवघेण्या आजाराने डोकेवर काढले आहे. स्पेनमध्ये गेल्या आठवड्यात क्रिमियन काँगो हेमोरेजिक व्हायरस फिव्हर (CCHF) या नवीन आजाराचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे.