¡Sorpréndeme!

कोणत्या राशींसाठी श्रावण आनंदी असेल? Which zodiac signs shravan will be happy? Horoscope | Tarot

2022-07-29 0 Dailymotion

आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. श्रावणात अनेक घरांध्ये मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष असे महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. पण कोणत्या राशींसाठी श्रावण आनंदी असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#zodiacsigns #horoscope #tarot #shravanmaas #shravan #shivling #shravanmaas #mahadev #shiv #shankar #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा