¡Sorpréndeme!

मंत्री रामदास आठवले आणि राजू शेट्टी दिसणार या मराठी चित्रपटात

2022-07-29 700 Dailymotion

निर्माते बंटी सिंग यांनी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी भूमिका साकारताना दिसणार आहे.

#RamdasAthawale #RajuShetti #marathimovie #political