Builds Own Plane: यूके स्थित भारतीय अभियंत्याने बनवले विमान, कुटुंबासह करतो जगभर प्रवास
2022-08-18 15 Dailymotion
युकेमध्ये सध्या राहात असलेल्या परंतू, मूळ भारतीय असलेल्या एका मेकॅनिकल अभियंत्याने चक्क एक विमान बनवले आहे. अशोक थामरक्षन असे या अभियंत्याचे नाव आहे. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानंतर वेळेचा सदुपयोग करत त्यांनी चक्क विमान तयार केले आहे.